Перейти к содержимому

AI च्या वाढत्या वापरामुळ पाणीटंचाई ? ChatGPT च्या एका प्रश्नासाठी किती पाणी खर्च होतं ? Water Crisis

Vishaych Bhari

0:00 / 0:00

AI च्या वाढत्या वापरामुळ पाणीटंचाई ? ChatGPT च्या एका प्रश्नासाठी किती पाणी खर्च होतं ? Water Crisis

315 просмотров · 2 часа назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
315 просмотров · 2 часа назад
AI च्या वाढत्या वापरामुळ पाणीटंचाई ? ChatGPT च्या एका प्रश्नासाठी किती पाणी खर्च होतं ? Water Crisis तुमच्या स्मार्टफोनवर एक क्लिक…आणि एका सेकंदात तुम्हाला जगातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळतं. एआय.... म्हणजेच आर्टिफिशीयल इंटेलिजेन्सनं आपलं आयुष्य कमालीचं सोपं केलंय. निबंध लिहिण्यापासून, कोड लिहण्यापर्यंत, कल्पना शोधण्यापासून ते फोटो तयार करण्यापर्यंत एआय आज सगळंच करतंय. पण तुम्हाला कदाचितच हे माहीत असेल की या डिजिटल AI ला चालवण्यासाठी प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो? हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. एआय आणि पाणी यांचा थेट संबंध आहे. यासाठी जगभरात आंदोलनंही केली जात आहे. आता एआयला पाणी कशासाठी लागतं? एआयमुळं भविष्यात पाणीसंकट कसं निर्माण होऊ शकतं? आणि तुमच्या एका साध्या Chat GPT सर्चमागे किती लिटर पाणी खर्च होतं? हेच सगळं सोप्या भाषेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.. नमस्कार मी.. तुम्ही पाहात आहात विषयच भारी...... #vishaychbhari #ai #chatgpt #artificialintelligence #watercrisis #technews #ainews #climatechange #marathinews Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, ai water usage, chatgpt water usage, ai and water, artificial intelligence, ai water consumption, chatgpt water consumption, data center water usage, ai environmental impact, ai climate change, water crisis, water scarcity, ai pollution, ai technology, chatgpt, gemini, claude, microsoft ai, google ai, data centers, ai news, technology news, marathi news, latest marathi news, ai future, ai impact, water crisis india, chat gpt, latest news, marathi update )