Dharashiv | 'ताकद संपली' करपलेल्या शेतातून सरकारच्या घोषणेचा पंचनामा मुंबई Tak वर | Omkar Wable
Mumbai Tak
0:00 / 0:00
Dharashiv | 'ताकद संपली' करपलेल्या शेतातून सरकारच्या घोषणेचा पंचनामा मुंबई Tak वर | Omkar Wable
8 325 просмотров · 14 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
8 325 просмотров · 14 часов назад
Dharashiv Drought Report | "आता लढण्याची ताकद संपली आहे..." ही करुण आणि आर्त हाक आहे धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची! पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीनसह इतर सर्व खरीप पिके डोळ्यांदेखत करपून राख झाली आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला, तरी सरकारच्या या मोठ्या घोषणा कागदावरून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या आहेत का? याच भीषण वास्तवाचा थेट आणि रोखठोक पंचनामा केला आहे मुंबई Tak चे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांनी.
"Our strength to fight has completely exhausted..." This is the heartbreaking reality of farmers in the Dharashiv district. Due to a prolonged dry spell spanning over 80 days, major Kharif crops, including soybean, have completely withered away, pushing the rural economy into a massive crisis. While the Mahayuti government has officially declared a drought in 265 talukas across Maharashtra, are these relief packages actually reaching the grassroot levels? Mumbai Tak correspondent Omkar Wable brings an exclusive, hard-hitting ground report directly from the affected farmlands of Dharashiv.
#DharashivDrought #MumbaiTak #OmkarWable #ShetkariNyay #MaharashtraDushkal #MarathwadaFarmers #CropDamage #GroundReport #MarathiNews #Trending
#RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.