जिल्हा बँक निवडणुकीवरून Rohit Pawar यांचा Ram Shinde यांना टोला; Ajit दादांच्या पक्षाबाबत मोठं विधान
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
जिल्हा बँक निवडणुकीवरून Rohit Pawar यांचा Ram Shinde यांना टोला; Ajit दादांच्या पक्षाबाबत मोठं विधान
28 654 просмотра · 13 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
28 654 просмотра · 13 часов назад
#rohitpawar #ramshinde #ajitpawar #ncp #devendrafadnavis
आपले नेते फक्त 'झप्पी, मिठी आणि मेलोडी'मध्येच गुंतल्यामुळे तेलाचे भाव आणि परराष्ट्र धोरणांकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा घणाघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यावेळी रोहित पवारांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनाही सणसणीत टोला लगावला आहे. राम शिंदे यांच्या जिल्हा बँक निवडणुकीतील अर्जावर टीका करताना राम शिंदेंना तीन अपत्ये असतानाही ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसले असल्याचा उल्लेख रोहित पवार यांनी केला.