Перейти к содержимому

महानगरपालिकांत महाविकास आघाडी संपणार ? | Uday Nirgudkar | Mahavikas Aghadi | Hindusthan Post

Hindusthan Post

0:00 / 0:00

महानगरपालिकांत महाविकास आघाडी संपणार ? | Uday Nirgudkar | Mahavikas Aghadi | Hindusthan Post

37 637 просмотров · 9 мес. назад
Hindusthan Post
189 тыс. подписчиков
37 637 просмотров · 9 мес. назад
महानगरपालिकांत महाविकास आघाडी संपणार ? | Uday Nirgudkar | Mahavikas Aghadi | Nagar Parishad Election | Hindusthan Post महाराष्ट्राच्या जनतेने नगरपरिषदांच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला पुन्हा एकदा नाकारलं आहे. महायुती त्यातही भाजपाने आता संपूर्ण महाराष्ट्रात आपले पाय रोवले आहेत हे स्पष्ट झालं आहे. यामुळे आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्ष अधिक चमक दाखवणार की महाविकास आघाडी म्हणजे उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार हे महाराष्ट्रातून अस्तित्त्वहीन होणार याचा निर्णय होणार काय होणार याकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने कल समजावून सांगणाऱ्या निकालांचे विचारमंथन विथ डॉ. उदय निरगुडकर या मालिकेच्या आजच्या भागात डॉ. उदय निरगुडकर यांनी केलेले विश्लेषण. #HindusthanPost #NagarParishad #ShivsenaUBT #SharadPawar #NCPAjitPawar #AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #MahavikasAghadi #MarathiNews #LatestNews Subscribe to our YouTube channel here:    / @hindusthanpost   For trending news in Hindi log on to: https://www.hindusthanpost.com/ For trending news in Marathi log on to: https://marathi.hindusthanpost.com/ #HindusthanPost #HindiNews #MarathiNews Social Media Handles: Facebook (Hindi):   / hindusthanposthindi   Facebook (Marathi):   / hindusthanpostmarathi   Twitter (Hindi):   / hindusthanposth   Twitter (Marathi):   / hindusthanpostm