Перейти к содержимому

अर्णब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे? | BBC News Marathi

BBC News Marathi

0:00 / 0:00

अर्णब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे? | BBC News Marathi

31 267 просмотров · 21 ч назад
BBC News Marathi
3,52 млн подписчиков
31 267 просмотров · 21 ч назад
अर्णब नावाचं हे चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात आहे. हे वादळ सध्या पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत असून, उद्या 28 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत ते आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. जेव्हा हे वादळ किनाऱ्याला धडकेल, तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 125 ते 135 किमी पर्यंत असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे? पाहूयात. बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi