Перейти к содержимому

स्नेहा वहिनींच्या वडिलांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली | तो एक फोन आणि आयुष्य बदललं #श्रद्धांजली

PARAB KITCHEN

0:00 / 0:00

स्नेहा वहिनींच्या वडिलांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली | तो एक फोन आणि आयुष्य बदललं #श्रद्धांजली

20 230 просмотров · 5 дней назад
PARAB KITCHEN
249 тыс. подписчиков
20 230 просмотров · 5 дней назад
Marathi Recipe Latest Video | तो एक फोन आणि सर्वकाही बदलून गेलं... 💔 आजचा हा व्हिडिओ खूप भावनांनी भरलेला आहे. आयुष्यात कधी कधी असा एक क्षण येतो जो सगळं काही बदलून टाकतो. स्नेहा वहिनींच्या वडिलांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली | तो एक फोन आणि आयुष्य बदललं... 💔    • स्नेहा वहिनींच्या वडिलांचे दुःखद निधन भावप...   भावपूर्ण श्रद्धांजली, तो एक फोन आणि आयुष्य बदललं, parab kitchen, parab kitchen vlog, emotinal story, Marathi vlog, emotional Marathi vlog, tribute vlog, family story Marathi, ------------------------------- Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा. कसे मागवायचे? 9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.