Chheda Bhoot: खोडकर, 52 वेगवेगळे प्रकार ते धावजी पाटलांशी संबंध, चेडा भुताच्या थेअरीज कोणत्या ?
BolBhidu
0:00 / 0:00
Chheda Bhoot: खोडकर, 52 वेगवेगळे प्रकार ते धावजी पाटलांशी संबंध, चेडा भुताच्या थेअरीज कोणत्या ?
431 242 просмотра · 1 год назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
431 242 просмотра · 1 год назад
#BolBhidu #ChhedaBhoot #DhavjiPatil
धावजी पाटलाच्या मंदिरात जा, अंधाऱ्या रात्री कानावर पडलेले शब्द. रातकिड्यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये, मधूनच हलणाऱ्या झोपाळ्याच्या आवाजात, पहिल्यांदा धावजी पाटील हे नाव ऐकलं. खरंतर धावजी पाटलाचं मंदिर हे उत्तर होतं. मामा, लय नुकसान होतंय, बहुतेक मागे चेडा लागलाय, काय करु ? या प्रश्नाचं. आता कोकणातला मुरलेला माणूस, भूत मागे लागल्याचं सोल्युशन म्हणून साताऱ्यातल्या एखाद्या मंदिरात जा असं सांगत असेल, तर विषय सिरीयस घ्यावा लागतो. पण किती पण बादशहा भुताची जिरवायची ताकद असलेल्या कोकणातला माणूस, भुताचं सोल्युशन आमच्याकडे नाय दुसरीकडे बघ असं म्हणत असेल, तर भूताला मानलं पाहिजे. ताकद आहे. याच ताकदीच्या भीतीमुळे इंटरेस्ट वाढला आणि शोध घेतला चेड्याचा. कुणी याला खोडकर भूत म्हणतंय, तर कुणी नुकसानकारक, याचं कनेक्शन भीतीशी लागतं, काळूबाईशी लागतं, धावजी पाटलाशी लागतं, घरात सुख येण्यसाठी लागतं आणि स्म्शानातल्या दगडाशीही. ही गोष्ट एका प्रश्नाचं उत्तर देणारी.. चेडा काय असतो ?
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/