Celebrity Diet मध्ये Roasted Food लोकप्रिय का? गुरुजीं म्हणतात - खर पाक योग्य Healthy Eating Habits
Damle Uvach दामले उवाच
0:00 / 0:00
Celebrity Diet मध्ये Roasted Food लोकप्रिय का? गुरुजीं म्हणतात - खर पाक योग्य Healthy Eating Habits
2 693 просмотра · 23 ч назад
Damle Uvach दामले उवाच
649 тыс. подписчиков
2 693 просмотра · 23 ч назад
दामले उवाच भाग : 802
VIdeo Details
हिवाळ्यात ड्राय फ्रुट मेथी लाडू आरोग्यवर्धक बनवा खास टिप्स | healthy ayurvedic food | दामले उवाच 235
• हिवाळ्यात ड्राय फ्रुट मेथी लाडू आरोग्यवर्ध...
आजकाल Celebrity Diet मध्ये Roasted Food म्हणजेच भाजलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढतोय. पण खरंच भाजलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी योग्य आहेत का?
शेंगदाणे, चणे, मखाणे, मका आणि इतर भाजलेले पदार्थ आपण आवडीने खातो. तेलात तळलेले पदार्थ टाळून भाजलेले पदार्थ खाणं हा चांगला पर्याय मानला जातो. पण प्रत्येक भाजलेला पदार्थ आरोग्यदायी असतो का? किती आणि कसे खावेत?
या व्हिडिओमध्ये गुरुजी सांगत आहेत Roasted Food म्हणजे नेमकं काय, भाजलेले पदार्थ खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
Roasted Food म्हणजे नेमकं काय?
भाजलेले पदार्थ रोज खाणं योग्य आहे का?
व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या आवडत्या भाजलेल्या पदार्थाचं नाव कमेंटमध्ये सांगा.
#DamleUvach #RoastedFood #HealthyEating #CelebrityDiet #RoastedSnacks #AyurvedaMarathi #MarathiHealthTips #दामलेउवाच
"दामले उवाच" ही आयुर्वेद, आहार, दिनचर्या आणि जीवनशैली यांवर आधारित लोकप्रिय मराठी मालिका आहे.
वैद्य सुविनय दामले हे सिंधुदुर्गातील आयुर्वेद अभ्यासक व चिकित्सक असून गेली दोन दशकांहून अधिक काळ ते आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या त्यांच्या अनोख्या सेवाकार्यामुळे आणि आयुर्वेदावरील अभ्यासपूर्ण व सोप्या मार्गदर्शनामुळे ते महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचे विश्वासू मार्गदर्शक बनले आहेत.
आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान, आधुनिक जीवनातील आरोग्य समस्या आणि व्यवहार्य उपाय यांची सांगड घालत ते "दामले उवाच"च्या माध्यमातून आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत आहेत.
📲 संपर्क (WhatsApp): 7028538582
🔹 Books
📚 वैद्य सुविनय दामले लिखित:
• आरोग्य रहस्य
• आहार रहस्य
• जीवन रहस्य
तसेच
• अजीर्ण मंजिरी (वैद्य विनया लोंढे)
पुस्तकांसाठी WhatsApp:
📲 7588655695
🔹 Featured Partner
भारतीय परंपरेतील तांबे • पितळ • कांस्य भांडी
कुशल कारागिरांनी घडवलेल्या पारंपरिक भांड्यांचे विशेष दालन:
खासियत बझार
🌐 Website:
Khasiyat Bazaar
📲 WhatsApp:
7304494848
खास Members Videos हि आरोग्यासाठी छोटीशी गुंतवणूक नक्कीच मोलाची आहे.
🌿 आजच Member व्हा — माहिती मिळवा, काळजी घ्या.
खास Members Videos लिंक
तुमचे केस पांढरे होत आहेत का ? / दामले उवाच भाग 101 / Grey Hair Remedy / Damle Uvach 101
• तुमचे केस पांढरे होत आहेत का ? / दामले उवा...
शरीरातील उष्णता कमी करण्याचा उपाय | reduce body heat | Angatil Ushnata gharguti upay |दामले उवाच 207
• शरीरातील उष्णता कमी करण्याचा उपाय | reduce... .
तुमचे गुडघे दुखत आहेत का ? हे सोप्पे घरगुती उपाय करा / दामले उवाच भाग १८३ /Home Remedy for Knee Pain
• तुमचे गुडघे दुखत आहेत का ? हे सोप्पे घरगुत... .
अनेक आजार रामबाण उपाय -त्रिफळा चूर्ण।केस ,त्वचा, लठ्ठ, पोट डोळे विकार/Triphala Churna/दामले उवाच 257
• अनेक आजार रामबाण उपाय -त्रिफळा चूर्ण।केस ,... .
पोटात गॅसेस, पोटफुगी, खडे, अपचन 10 मिनिटांत आराम देणारे 5 घरगुती उपाय Bloating, Gases, pota dukhi
• पोटात गॅसेस, पोटफुगी, खडे, अपचन 10 मिनिटां... .
पूर्ण शरीर दुखतंय? अंगदुखी - कंबर, खांदे, हात-पाय किंवा सांधे दुखतात? कारण आणि उपाय | Full body pain
• पूर्ण शरीर दुखतंय? अंगदुखी - कंबर, खांदे, ... .
तुमच्या Comments तेल, साखर आहार प्रश्न गुरुजींचे practical उपाय - एक गुपित Health Questions Answers
• तुमच्या Comments तेल, साखर आहार प्रश्न गुर... .
कापूर फक्त देवपूजेसाठी? हे अनोखे उपयोग माहित आहेत? कोणता कापूर वापराल? kapoor Camphor Benefits Uses
• कापूर फक्त देवपूजेसाठी? हे अनोखे उपयोग माह... .
🔹 Popular Damle Uvacha Videos
असंख्य आजारांचे मूळ पोट त्यासाठी उपाय नाभीपूरण | कोणतं तेल आणि कसं लावाल? Nabhi Puran, Navel Oiling
• असंख्य आजारांचे मूळ पोट त्यासाठी उपाय नाभी... share
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही |...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अ...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पि...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत ...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे ...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? ब...