Перейти к содержимому

गडचिरोलीत माओवाद्यांचा मोठा कट उधळला! जंगलात जमिनीखाली सापडला स्फोटकांचा साठा

HP Live News

0:00 / 0:00

गडचिरोलीत माओवाद्यांचा मोठा कट उधळला! जंगलात जमिनीखाली सापडला स्फोटकांचा साठा

678 просмотров · 1 дн. назад
HP Live News
307 тыс. подписчиков
678 просмотров · 1 дн. назад
Major Maoist Explosives Cache Seized in Gadchiroli Forest गडचिरोली जिल्ह्यातील टव्वे जंगल परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत जमिनीखाली गुप्तपणे लपवून ठेवलेला माओवाद्यांचा स्फोटक साठा जप्त केला आहे. ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या विशेष शोधमोहिमेत ११ कुकर, ३ किलो गनपावडर, ४ डेटोनेटर, कॉर्टेक्स वायरचे ३ बंडल आणि अन्य माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ४ नोव्हेंबर २०२६ रोजी ही मोहीम राबवण्यात आली. गडचिरोली विशेष अभियान पथक, प्राणहिता येथील पथके आणि बीडीडीएसच्या जवानांनी जंगल परिसराची कसून तपासणी केली. माओवादी कारवाया संपल्यानंतरही जुन्या जंगलातील गुप्त ठिकाणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू आहे. या कारवाईमुळे संभाव्य धोका टळल्याचे मानले जात आहे. नेमकी काय आहे संपूर्ण घटना? पाहा हा विशेष रिपोर्ट! 📍 ठिकाण : टव्वे जंगल, गडचिरोली 🚨 कारवाई : गडचिरोली पोलीस 👮 पोलीस अधीक्षक : एम. रमेश अशाच महत्त्वाच्या महाराष्ट्रातील आणि स्थानिक बातम्यांसाठी HP Live News ला Subscribe करा. 🔔 Subscribe | Like | Share | Comment #GadchiroliNews #GadchiroliPolice #MaoistNews #MaoistOperation #MaharashtraNews #BreakingNews #ExplosivesSeized #AntiNaxalOperation #NaxalNews #MaharashtraPolice #PoliceOperation #IndiaNews #HP​​LiveNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...