Перейти к содержимому

Nashik Kubh Mela: Droupadi Murmu यांच्या हस्ते ध्वजारोहण,21 महिन्यांचं सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन

BolBhidu

0:00 / 0:00

Nashik Kubh Mela: Droupadi Murmu यांच्या हस्ते ध्वजारोहण,21 महिन्यांचं सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन

58 743 просмотра · 2 дн. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
58 743 просмотра · 2 дн. назад
#BolBhidu #kumbhmela #NashikKubhMela2026 गेल्या वर्ष दीड वर्षापासून कोट्यवधी भाविक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते त्या सिंहस्थ कुंभपर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. ३१ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकच्या रामकुंडावर धर्मध्वजारोहण करण्यात आलं. या ध्वजारोहणानंतर तब्बल १२ वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत सिंहस्थ पर्वाच्या धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हा सिंहस्थ कुंभमेळा तब्बल २१ महिने चालणार आहे. देशभरातील साधू-महंतांसह कोट्यवधी भाविक पवित्र सिंहस्थ कुंभपर्वासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरला भेट देणार आहेत. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून सुद्धा सगळी तयारी केली जात आहे. देशातील कुठल्याही कुंभमेळ्यात आजवर झाला नाही, इतका खर्च यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केला जाणार आहे. यामुळे पुढच्या काळात नाशिकला देशाची अध्यात्मिक राजधानी म्हणून नावारुपाला आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ३१ ऑक्टोबरला झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन कसं असणार, पवित्र शाही स्नानाचा मुहूर्त काय आणि पुढचे २१ महिने नाशिक-त्र्यंबकेश्वर नगरीत कोणते पवित्र धार्मिक कार्यक्रम होणार, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/