Перейти к содержимому

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

NavaRashtra

0:00 / 0:00

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

2 357 просмотров · 19 ч назад
NavaRashtra
228 тыс. подписчиков
2 357 просмотров · 19 ч назад
#navarashtra #TrendingNews #Buldhana #BuldhanaNews #RavikantTupkar #FarmerProtest #FarmersCrisis #DroughtInMaharashtra #CropCompensation #Vidarbha #MaharashtraPolitics #BreakingNewsMarathi #MarathiNews #TrendingNewsMarathi सरकार शेतकऱ्यांचे प्रति संवेदनशील असण्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न करते आहे मंत्री चे फोटो सेशन चा शेतकऱ्यांना वीट आला आहे सरकार ने हेक्टर एक लाख मदत तातडीने घोषित करावी या साठी शक्ती पीठ मार्गाचा खर्च आमदार चा जिल्हाधिकारी सचिव यांचा पगार थांबवून तो पैसा शेतकऱ्यांना द्यावा ही मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे असे नं झाल्यास रस्त्यावर मंत्र्यांना फिरता येणार नाही असा इशारा त्यांनी दिला मंत्री अधिकारी दिखाव्यासाठी बैठका घेतात दुष्काळाच्या बैठकीत अधिकारी झोपा काढता येत जनप्रतिनिधी काजू बदाम खात आहेत तर सह पालकमंत्री स्वीकारत आहेत हे शेतकऱ्यांवरती संवेदनशील नाहीत तसेच जिल्हा बँकेसाठी जसे सर्व पक्षाचे नेते एकत्र आले तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री यांच्या दालनात बसावे असे ही ते म्हणालेत या आणि इतर विषयावर त्यांच्यासोबत केली बातचीत ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate