Перейти к содержимому

भरपूर लेअर वाली खुशकुशीत अशी शंकरपाळी रेसिपि

Patil Tai Recipe's & vlog

0:00 / 0:00

भरपूर लेअर वाली खुशकुशीत अशी शंकरपाळी रेसिपि

426 просмотров · 2 дн. назад
Patil Tai Recipe's & vlog
5,27 тыс. подписчиков
426 просмотров · 2 дн. назад
   / @patiltairecipe   खुसखुशीत शंकरपाळी रेसिपी अचूक प्रमाणात अगदी जिभेवर विरघणारी शंकरपाळी साहित्य मैदा अर्धा kg वजनी मापाने / कप 4 तूप 125 gm /अर्धा कप पिठी साखर 125 gm/पाऊण कप दूध 125 ml /अर्धा कप तेल तळण्यासाठी तूप दूध पिठीसाखर एकत्र करून विरघळून घ्या थोडे कोमट झाले कि मैदा मध्ये घालून मळून घ्या 10 मिनिट रेस्ट ला ठेवून मग गोळे बनवून घ्या आणि लाटून घ्या व शंकरपाळी लाटून घ्या कापून घ्या तेल मध्यम गरम करा आणि त्यात शंकरपाळी सोडा आणि सारखे फिरवत मध्यम आचेवर तळून घ्या खुसखुशीत शंकरपाळी तयार विडिओ ला like share subscribe करा