साट्याच्या खारीसारख्या खुसखुशीत पुडाच्या करंज्या | नवशिख्या मुलींनाही जमणार अशी सोपी पूर्ण रेसिपि
Patil Tai Recipe's & vlog
0:00 / 0:00
साट्याच्या खारीसारख्या खुसखुशीत पुडाच्या करंज्या | नवशिख्या मुलींनाही जमणार अशी सोपी पूर्ण रेसिपि
326 просмотров · 12 ч назад
Patil Tai Recipe's & vlog
5,27 тыс. подписчиков
326 просмотров · 12 ч назад
/ @patiltairecipe
🍬 पुडाची करंजी (साट्याची करंजी) – डिस्क्रिप्शन
पुडाची करंजी किंवा साट्याची करंजी हा महाराष्ट्रातील दिवाळीतील पारंपरिक आणि खमंग असा गोड पदार्थ आहे.
यात मैद्याच्या खुसखुशीत पिठात नारळ, साखर, गहूच पीठ सारणासाठी, सुके मेवे यांचा गोडसर सारण भरले जाते आणि नंतर हे करंजीचे कडे सुंदर साटे (कडेसा) घालून बंद केले जातात.
तळल्यानंतर करंजीचे बाहेरचे आवरण कुरकुरीत व सोनेरी रंगाचे होते, तर आतून मऊसर आणि स्वादिष्ट सारणाची चव लागते.
सणासुदीला, खासकरून दिवाळीला, घराघरांत बनवल्या जाणाऱ्या या करंजीची गोड चव सणाचा आनंद दुप्पट करते.
पुडाची करंजी रेसिपि
साट्याची करंजी रेसिपि
गव्हाच्या कानिकच सारण बनवून करंजी रेसिपि
खारीसारखी करंजी रेसिपि
फडाची करंजी
दिवाळी स्पेशल रेसिपि
साहित्य
गहूच पीठ एक वाटी पावकिलो
पिठीसाखर एक वाटी पावकिलो
खोबरं किसून भाजून घ्या 50 g
खसखस 20 gm
ड्रायफ्रूट गरजे नुसार
मैदा अर्धा किलो
तूप तळण्यासाठी
वेलची जायफळ पूड
कॉर्नफ्लावर
#पुडाचीकरंजी #साट्याचीकरंजी #DiwaliSpecial #KarajiRecipe #TraditionalSweets #IndianDesserts #MaharashtrianSweets #FestiveRecipe #HomemadeSweets #DiwaliTreats #CoconutKaraji #खमंगकरंजी #SweetDelight #FestivalFood #DiwaliSnacks #KarajiLove #KarajiMaking #Foodie #AuthenticMaharashtrian
• ll बिना पाकाचे रव्याचे स्वादिष्ट लाडू रेसि...
• कुरकुरीत पोह्याचा चिवडा रेसिपी अगदीच सोप्य...
• ▶️https://youtu.be/4yqth0rngz0साट्याची करं...
• ll करंजी चे सारण रेसिपी ll गहुचे पिठाचे कर...
• भरपूर लेअर वाली आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी ...
• ll चिरोटे रेसिपी ll भरपूर लेयर वाले पाकातल...
• ll भाजणीची चकली रेसिपी ll अचूक प्रमाणात चक...
• ll 1किलो च्या प्रमाणात बेसन लाडू रेसिपी ll...