पाणीपुरीची खट्टी-मिट्टी चटणी घरी बनवा😋, बाजारातून आणण्याची गरज नाही | Imli Chutney Recipe
Maze kitchen
0:00 / 0:00
पाणीपुरीची खट्टी-मिट्टी चटणी घरी बनवा😋, बाजारातून आणण्याची गरज नाही | Imli Chutney Recipe
78 просмотров · 5 дн. назад
Maze kitchen
1,88 тыс. подписчиков
78 просмотров · 5 дн. назад
आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळणाऱ्या चटणीसारखी चविष्ट खट्टी-मिट्टी चिंचेची चटणी, तीही अगदी सोप्या घरगुती पद्धतीने! 😍
पाणीपुरी, समोसा, भेळ, चाट किंवा इतर चटपटीत पदार्थांसोबत ही आंबट-गोड चिंचेची चटणी खूप छान लागते.
या व्हिडिओमध्ये चिंचेपासून चटणी कशी बनवायची, तिची आंबट-गोड चव कशी साधायची आणि छान घट्टपणा कसा आणायचा हे पाहायला मिळेल.
दोन कप पाणी
50ग्रॅम चिंच
अर्धी वाटी गूळ
दोन चिमूट सूंठ पावडर
अर्धा चमचा लाल तिखट
दोन ते तीन चिमूट जिरा पावडर
चवीनुसार मीठ
❤️ रेसिपी आवडली तर व्हिडिओला LIKE करा.
💬 तुम्हाला ही चटणी कोणत्या पदार्थासोबत आवडते ते कमेंटमध्ये सांगा.
📲 रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना SHARE करा.
🔔 अशाच सोप्या मराठी घरगुती रेसिपीसाठी माझे किचन चॅनेल SUBSCRIBE करा.
तुमच्या प्रेमामुळेच आपल्या मराठी रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचतील! ❤️
#चिंचेचीचटणी #ImliChutney #मराठीरेसिपी #पाणीपुरीचटणी #HomemadeChutney