Перейти к содержимому

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांची सरशी! | Gokul Election Result

Saam TV News

0:00 / 0:00

गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांची सरशी! | Gokul Election Result

29 422 просмотра · 13 часов назад
Saam TV News
6,2 млн подписчиков
29 422 просмотра · 13 часов назад
गोकुळमध्ये सतेज पाटील यांच्या पॅनलची मुसंडी! 14 उमेदवार आघाडीवर, महायुतीचे 11 | Gokul Election Result कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने आघाडी घेतल्याचं चित्र समोर आलं आहे. मतमोजणीदरम्यान समविचारी आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत, तर महायुतीचे 11 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत 14 विरुद्ध 11 अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मतमोजणी सुरू असताना कोल्हापुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. समविचारी आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याच्या वृत्तानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. गोकुळ दूध संघावर कोणाचं वर्चस्व राहणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे. गोकुळ निवडणुकीतील ताजे अपडेट्स, मतमोजणीचं बदलतं चित्र आणि कोल्हापुरातील राजकीय घडामोडी पाहा फक्त Saam TV वर. --- The panel led by Satej Patil's Samvichari Aghadi has taken the lead in the Gokul Milk Union election in Kolhapur, according to the latest figures reported in this bulletin. Fourteen candidates from the Samvichari Aghadi are reportedly leading, compared with 11 candidates from the Mahayuti panel, making it a closely watched contest. The vote-counting process has drawn considerable attention across Kolhapur, with supporters celebrating as the trends emerge. The key question remains which panel will secure control of the Gokul Milk Union. Watch Saam TV for the latest Gokul election updates, vote-counting trends and political developments from Kolhapur. Gokul Election Result, Gokul Milk Union Election, Satej Patil Panel, Samvichari Aghadi, Mahayuti Panel, Kolhapur News, Gokul Vote Counting, Maharashtra Politics, Gokul Election Updates, Saam TV news tags #gokulelection #satejpatil #kolhapurnews #gokulresult #maharashtrapolitics #electioncounting #breakingnews #saamtv #saamtvnews