Gokul election: Satej Patil यांनी वन साईड मैदान मारलं, शौमिका महाडिकांचा पराभव का झाला? | Shaumika
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
Gokul election: Satej Patil यांनी वन साईड मैदान मारलं, शौमिका महाडिकांचा पराभव का झाला? | Shaumika
55 978 просмотров · 3 ч назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
55 978 просмотров · 3 ч назад
गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने मुसंडी मारल्याने राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालं आहे. दुसरीकडे, शौमिका महाडिक यांच्यासह महायुतीच्या गटाला पिछाडीचा सामना करावा लागत असल्याचं चित्र समोर आलं आहे. गोकुळच्या निकालात नेमकी कोणाची सरशी? कोल्हापूरच्या राजकारणावर या निकालाचा काय परिणाम होणार? जाणून घ्या या व्हिडिओत...
#GokulElectionResult #SatejPatil #ShoumikaMahadik #kolhapurgokulelectionresultlive #gokulliveupdates #sakalnews