लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवून तर बघा | आठवड्यातून दोन वेळा बनवून खाल
AnjaliS Swayampakghar
0:00 / 0:00
लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवून तर बघा | आठवड्यातून दोन वेळा बनवून खाल
125 просмотров · 2 нед. назад
AnjaliS Swayampakghar
723 подписчика
125 просмотров · 2 нед. назад
लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवून तर बघा | आठवड्यातून दोन वेळा बनवून खाल | चिकन आळणी भात रेसिपी | Chicken Alani Bhat Recipe Marathi
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट, साधा आणि खमंग चिकन आळणी भात! 🍗🍚
चिकन आणि तांदळापासून बनवलेला हा स्वादिष्ट पदार्थ तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. जेवणासाठी किंवा खास विकेंडला ही रेसिपी नक्की ट्राय करा.
व्हिडिओ आवडला तर LIKE करा 👍, आपल्या मित्रमैत्रिणींना SHARE करा आणि अशाच चविष्ट मराठी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करा. ❤️
नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला Subscribe करून Bell Icon दाबायला विसरू नका!
धन्यवाद! 🙏
#ChickenAlaniBhat #ChickenRecipe #MarathiRecipe #आळणीभात #ChickenRice #ChickenBhat