एकदा अशी मसाला पुरी बनवा, घरातील सर्व जण मागून मागून खातील | Masala Puri Recipe#purirecipe
quick recipes of vaishnavi
0:00 / 0:00
एकदा अशी मसाला पुरी बनवा, घरातील सर्व जण मागून मागून खातील | Masala Puri Recipe#purirecipe
1 175 просмотров · 13 часов назад
quick recipes of vaishnavi
2,34 тыс. подписчиков
1 175 просмотров · 13 часов назад
आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत सुका वाटाणा मसाला पुरी. सुका वाटाणा आणि काही खास मसाल्यांचा वापर करून बनवलेली ही पुरी नाश्त्यासाठी, प्रवासासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत एकदम परफेक्ट आहे.
ही मसाला पुरी बनवायला अतिशय सोपी आहे. एकदा अशी पुरी बनवली की घरातील सर्व जण आवडीने खातील. चला तर मग, पाहूया सुका वाटाणा मसाला पुरी बनवण्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.
सुका वाटाणा मसाला पुरी साहित्य
1 कप गव्हाचे पीठ
1 कप सुका पांढरा वाटाणा
2 हिरव्या मिरच्या
1कप रवा
1 चमचा आले-लसूण पेस्ट
½ चमचा हळद
1 चमचा चिलीफ्लेक्स
½ चमचा ओवा
½ चमचा धणे-जिरे पूड
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
1 ते 2 चमचे तेल (मोहनासाठी)
आवश्यकतेनुसार पाणी
#सुका_वाटाणा_मसाला_पुरी #MasalaPuri #DryPeasMasalaPuri #MasalaPuriRecipe #PuriRecipe #MarathiRecipe #BreakfastRecipe #CrispyPuri #EasyRecipe #QuickRecipesOfVaishnavi