पितृपक्ष विशेष थापी वडी |मिश्रणामध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी खास ट्रिक्स| thapi/ patvadi receipe
quick recipes of vaishnavi
0:00 / 0:00
पितृपक्ष विशेष थापी वडी |मिश्रणामध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी खास ट्रिक्स| thapi/ patvadi receipe
241 просмотр · 3 дня назад
quick recipes of vaishnavi
2,34 тыс. подписчиков
241 просмотр · 3 дня назад
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीची स्वादिष्ट आणि मऊ थापी वडी 😋💛
कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही वडी नाश्त्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी एकदम छान लागते.
घरच्या घरी एकदा ही थापी वडी रेसिपी नक्की करून बघा. वडी मऊ, चविष्ट आणि वरून नारळ, तीळ व कोथिंबिरीची छान चव लागते. ❤️
थापी वडीसाठी साहित्य 🥣
१ वाटी बेसन पीठ
१ ते २ वाटी पाणी
२ हिरव्या मिरच्या
६–७ लसूण पाकळ्या
½ टीस्पून जिरे
½ टीस्पून मोहरी
¼ टीस्पून हिंग
½ टीस्पून हळद
कडीपत्ता
२–३ चमचे तेल
चवीनुसार मीठ
२ चमचे किसलेले खोबरे
१ चमचा पांढरे तीळ
बारीक चिरलेली कोथिंबीर
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
#थापीवडी #ThapiVadi #MarathiRecipe #VadiRecipe #BreakfastRecipe #NashtaRecipe #MaharashtrianRecipe #QuickRecipe