घरगुती कार्यक्रम साठी 50 जणांसाठी आचारी पद्धतीने बटाट्याची भाजी । batatyachi bhaji । bhaji ।recipe
Aruna Jamdare Recipe
0:00 / 0:00
घरगुती कार्यक्रम साठी 50 जणांसाठी आचारी पद्धतीने बटाट्याची भाजी । batatyachi bhaji । bhaji ।recipe
13 700 просмотров · 1 г. назад
Aruna Jamdare Recipe
47,6 тыс. подписчиков
13 700 просмотров · 1 г. назад
घरगुती कार्यक्रम साठी 50 जणांसाठी आचारी पद्धतीने बटाट्याची भाजी । batatyachi bhaji । bhaji ।recipe
५० जणांसाठी बटाट्याची भाजी साहित्य:
बटाटे- ५ किलो
तेल- १ लिटर
कांदे- सव्वा किलो
हिरवी मिरची- ४० ते ५० मिरच्या
लसूण- ४० पाकळ्या
आले- ४ इंच
मोहरी- ४ चमचे
जिरे- ४ चमचे
हिंग- पाऊण चमचा
साखर- १ चमचे
हळद- ३ चमचे
कढी पत्ता
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
#batatarecipe
#50janansathijevan
#arunajamdarerecipe
#batatyachibhaji
#batatarecipe
#batatyachipivlibhaji
#batatyachisukibhaji
#batata
#batatyachibhajiinmarathi
#बटाट्याचीभाजी
#बटाट्याचीपिवळीभाजी
#५०माणसांसाठीजेवण
#५०माणसांसाठीबटाटाभाजी
#५०माणसांचीभाजी
#maharashtrianbatatabhaji