E20 Fuel Ground Report: गाड्यांच्या खराब होण्यामागे खरंच E20 Petrol कारणीभूत ? लोकं काय म्हणतायत?
BolBhidu
0:00 / 0:00
E20 Fuel Ground Report: गाड्यांच्या खराब होण्यामागे खरंच E20 Petrol कारणीभूत ? लोकं काय म्हणतायत?
52 528 просмотров · 1 месяц назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
52 528 просмотров · 1 месяц назад
#BolBhidu #E20 #NitinGadkari
E20मुळे गाड्या खराब होतात, गाड्यांचं मायलेज कमी होत, गाड्या बंद पडतात या तक्रारी सुरवातीपासूनच होत्या. पण सीजेपी आंदोलनामुळे हा विषय मागे राहिला होता. आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा बनवला आहे. सोशल मीडियावर देखील E20 जनता पार्टी या नावाने अकाउंट काढण्यात आलं आहे. E20 मुळे खरचं गाड्या बंद पडल्या लागल्या आहेत का? E20 मुळे गाड्यांवरती काय परिणाम व्हायला लागले आहेत? गाड्यांवरती होणाऱ्या परिणामांवर मेकॅनिक काय बोलतात? याचाच आढावा जाणून घेऊया बोल भिडूच्या ग्राउंड रिपोर्टमधून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/