Перейти к содержимому

BRICS Summit एक निमित्त अन जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी, संपूर्ण डिटेल स्टोरी.. | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

BRICS Summit एक निमित्त अन जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी, संपूर्ण डिटेल स्टोरी.. | Vishaych Bhari

51 913 просмотров · 20 часов назад
Vishaych Bhari
1,16 млн подписчиков
51 913 просмотров · 20 часов назад
BRICS Summit एक निमित्त अन जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी, संपूर्ण डिटेल स्टोरी.. | Vishaych Bhari नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी १८वी BRICS शिखर परिषद आयोजित करण्यात आलीय, या बैठकीसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह ब्रिक्सच्या सगळ्या प्रमुख सदस्य देशांचे नेते एकत्र आलेत. त्यात जागतिक अर्थकारण आणि भूराजकारणाच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत निर्णायक मानली जातेय. या परिषदेमुळे वेस्टर्न देशात आणि विशेषतः अमेरिकेच्या राजकीय आणि आर्थिक वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, आंतरराष्ट्रीय बाजारात 'अमेरिकन डॉलर'च्या असणाऱ्या वर्चस्वाला ब्रिक्स गटाकडून कसं आव्हान दिलं जातंय, यावरून मोठी चर्चा सुरू झालीय. जर brics गटाने कॉमन currency मध्ये ट्रेड करायला सुरुवात केली तर याचा फटका थेट अमेरिकेच्या डॉलरला बसू शकतो..अन हाच फटका तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी होऊ शकते..आता ह्या तिसऱ्या महायुद्धाची चाहूल कशी लागू शकते? brics देश आणि अमेरिका यांच्यात तिसरं महायुद्ध होऊ शकतं का? ह्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून.. #vishaychbhari #brics #xijinping #china #indiausrelations #narendramodi #putin #trump #bricssummit2026 #indiarussia Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You (vishaych bhari, brics, brics summit 2026, brics summit india, brics summit delhi, india brics, brics countries, brics summit 2026 live china, brics summit china president, brics summit xi jinping, bharat mandapam delhi, brics vs america, india usa relations, india russia relations, modi putin meeting, narendra modi, donald trump, de dollarization, brics currency, india russia china, global south, geopolitical news, international news, marathi news, latest marathi news, brics news )