दुपारी झोपण्याचे फायदे/परिणाम। दुपारी झोपावे का? Benefits of Sleep। ॲसिडिटी। वेटलॉस। डॉ तुषार कोकाटे
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
0:00 / 0:00
दुपारी झोपण्याचे फायदे/परिणाम। दुपारी झोपावे का? Benefits of Sleep। ॲसिडिटी। वेटलॉस। डॉ तुषार कोकाटे
6 127 просмотров · 1 год назад
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
415 тыс. подписчиков
6 127 просмотров · 1 год назад
दुपारची झोप योग्य की अयोग्य? दुपारी झोपावे की नाही? दुपारी झोपण्याचे काय परिणाम होतात? दुपारी झोपल्याने काय फायदे होतात? दुपारी झोपण्याचे काय तोटे आहेत?
दुपारी झोपल्यामुळे वजन वाढते का? झटपट वजन कमी करण्यासाठी काय टिप्स आहेत? ऍसिडिटी आणि दुपारची झोप यांचा काय संबंध आहे? दुपारी झोपल्याने पित्त वाढते का? दुपारी झोपल्याने कफाचे त्रास होतात का? वात कमी करण्यासाठी काय उपाय करावेत? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे.
#झोप #ॲसिडिटी #hyperacidity #weightloss #weightlosstips #वेटलॉस #पित्तउपाय #ayurvedmarathi #drtusharkokate #youtubemarathi #पित्त #वात #कफ #आयुर्वेद #टिप्सएंडट्रिक्स #वजनकमीकरणे #weightlossjourney
#drtusharkokate #healthtips #weightlosskasakarava #lifestylemanagement #fatlosstips
#bellyfatburnathome #वामकुक्षी
#वजनकमीकरणेउपाय #दुपारचीझोप
@drtusharkokateayurvedclinic
आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज
RO filter limitations/ disadvantages
• RO filter/ फिल्टरचे पाणी त्रासदायक ? TDS क...
benefits of ghee दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे
• Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...
पित्त उपाय
• पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...
ताक पिण्याचे फायदे
• हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे फायदे...
पोट साफ होण्यासाठी 3 नियम
• पोट साफ व्हायलाच हवे। हे 3 नियम पाळा। Say ...
चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी
• वांग/Pigmentation घालवायचे असतील तर 3 महत्...
वांग/Pigmentation/Melasma विशेष Series: • वांग/Pigmentation/Melasma विशेष Series
केसांच्या वाढीसाठी
• होय! केसांसाठी आंब्याची कोय! घरीच बनवा str...
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...
This video also contains information about
पित्त उपाय
ऍसिडिटी उपाय
वेटलॉस
वजन कमी करण्यासाठी
फॅटलॉस
कफ
वात कमी करण्यासाठी उपाय
आयुर्वेद
मुलांची वाढ
म्हातारपण आणि वाताचे आजार
पित्ताचे आजार आणि झोप
वामकुक्षी
नाईट ड्युटी आणि झोप
benefits of sleep
sound sleep
balance pitta, vata
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.