पुणे शिक्षक मतदारसंघ सत्तासंघर्ष : महायुती कडून कौस्तुभ गावडे की मंगेश चिवटे?
सकलम् - SAKALAAM
0:00 / 0:00
पुणे शिक्षक मतदारसंघ सत्तासंघर्ष : महायुती कडून कौस्तुभ गावडे की मंगेश चिवटे?
4 290 просмотров · 13 дней назад
सकलम् - SAKALAAM
14,8 тыс. подписчиков
4 290 просмотров · 13 дней назад
सध्या राज्यात विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यावेळी दोन जागांसाठी मोठी रणधुमाळी उडणार आहे, ती म्हणजे 'पुणे शिक्षक मतदारसंघ' आणि 'अमरावती शिक्षक मतदारसंघ'.
जरी या दोन्ही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने असले तरी महायुतीला कसरत करावी लागणार आहे कारण महाविकास आघाडीशी लढण्याआधी, महायुतीला स्वतःच्याच घरातील वाद मिटवावे लागणार आहेत. कारण पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीमध्येच दोन तगड्या उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेना (शिंदे गट) कडून मंगेश चिवटे. दोन्ही उमेदवारांनी दंड थोपटले आहेत, मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आता महायुतीत नवा कलह निर्माण होणार का? हाच मोठा प्रश्न आहे. पाहूयात हा विशेष रिपोर्ट.
#पुणेशिक्षकमतदारसंघ #PuneTeachersConstituency #कौस्तुभगावडे #KaustubhGavade #मंगेशचिवटे #MangeshChivate #महायुती #Mahayuti #MaharashtraPolitics #पुणेराजकारण #शिक्षकनिवडणूक #ElectionNews #PoliticalNews #MarathiNews #MaharashtraNews #सत्तासंघर्ष #PuneNews