Перейти к содержимому

शेतीचा पॉडकास्ट | भाग २ | शेतीला लाकुड कसं द्यायचं | राजेंद्र भट आणि संतोष बोबडे

Nisargamitra Farm

0:00 / 0:00

शेतीचा पॉडकास्ट | भाग २ | शेतीला लाकुड कसं द्यायचं | राजेंद्र भट आणि संतोष बोबडे

30 519 просмотров · 2 года назад
Nisargamitra Farm
87,9 тыс. подписчиков
30 519 просмотров · 2 года назад
मागच्या भागात आपण आपल्या जमिनीला लाकूड का द्यायचं हे पाहिल. Link :    • शेतीचा पॉडकास्ट | शेतीला लाकूड द्या | राजे...   परंतु फूड फॉरेस्ट किंवा हंगामी पिकं घेत असताना हे लाकूड जमिनीला कसे दिले पाहिजे हे आपण या भागात पाहणार आहोत. सेंद्रिय शेती करत असताना जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि यासाठी आपल्या हंगामी पिकाचे अवशेष पुन्हा जमिनीत जाणे महत्वाचे आहे. याची संपूर्ण शास्त्रीय आणि परंपरागत माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. आपण अजून पर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जरूर पाठवा.