Перейти к содержимому

वन्य जीवांबद्दलचे धक्कादायक गैरसमज....| Makrand Ketkar | #wildlife #wildlifeindia #wildlifereasearch

Charches Karan Ki

0:00 / 0:00

वन्य जीवांबद्दलचे धक्कादायक गैरसमज....| Makrand Ketkar | #wildlife #wildlifeindia #wildlifereasearch

13 438 просмотров · 1 месяц назад
Charches Karan Ki
3,06 тыс. подписчиков
13 438 просмотров · 1 месяц назад
वन्यजीव अभ्यासक मकरंद केतकर आणि ओंकार ओक यांच्यातील रंजक आणि माहितीपूर्ण गप्पा अजिबात चुकवू नका! मकरंद केतकर गेली २५ वर्षे वन्यजीवन अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. विंचू या विषयावर त्यांचे संशोधन आहे आणि नुकतेच त्यांना श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या— 🦅 पक्षी मरण पावल्यानंतर कुठे जातात? 🐍 साप खरंच दूध पितो का? 🐍 साप माणसाचा ठरवून पाठलाग करतो का? 🦜 धनेश (Hornbill) पक्ष्याचे अद्भुत जीवन 🐜 मुंग्या आणि वाळवीच्या आश्चर्यकारक जगाविषयी 🐆 जंगलात बिबट्या आणि अस्वलासोबत आलेल्या थरारक अनुभवांविषयी वन्यजीवनाबद्दलचे अनेक गैरसमज दूर करणारा आणि निसर्गाकडे नव्या दृष्टीने पाहायला लावणारा हा माहितीपूर्ण पॉडकास्ट नक्की पाहा! 🎙️ Don't miss this fascinating conversation between wildlife researcher Makarand Ketkar and Onkar Oak on Charches Karan Ki. With over 25 years of field experience, Makarand Ketkar is a renowned wildlife researcher specializing in scorpion taxonomy and biodiversity. He has recently been honored with the Shrikar Ashtaputre Memorial Award for his outstanding contribution to wildlife research. In this episode, discover: 🦅 Where do birds go when they die? 🐍 Do snakes really drink milk? 🐍 Do snakes deliberately chase humans? 🦜 The incredible life of the Hornbill. 🐜 The amazing world of ants and termites. 🐆 Thrilling real-life encounters with leopards and sloth bears in the wild. This episode busts common wildlife myths with science, real field experiences, and fascinating stories from nature. If you enjoyed the podcast, Like, Share, Comment, and Subscribe for more insightful conversations.