जंगलातल्या नरांचे इरसाल किस्से! | Boys Talk With Makarand Ketkar | Maithily Apte | Aarpaar Marathi
आरपार | Aarpaar
0:00 / 0:00
जंगलातल्या नरांचे इरसाल किस्से! | Boys Talk With Makarand Ketkar | Maithily Apte | Aarpaar Marathi
29 382 просмотра · 1 г. назад
आरपार | Aarpaar
293 тыс. подписчиков
29 382 просмотра · 1 г. назад
मनुष्य हा आता जरी प्राण्यांसारखा राहत नसला तरी जंगलात मुक्तपणे, स्वच्छंदपणे राहणाऱ्या प्राण्यांबद्दल त्याला आजही तितकीच ओढ, अप्रूप आणि कुतूहल वाटतं...
आणि हेच कुतूहल आणि ओढ मकरंद केतकरला जंगलात जाऊन त्यांचा अभ्यास करण्यासाठी उद्युक्त करते. मकरंद हा वाईल्ड लाईफ रिसर्चर आहे ज्याला प्राण्यांबद्दल माहिती घ्यायला, त्यांचं निरीक्षण करायला खूप आवडतं. एकंदरीत वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे गुणधर्म आणि स्वभाव तो समजून घेतो आणि त्याचा अभ्यासही करतो.
आपल्या आजच्या Boys Talk मध्ये मकरंद दादाने वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, त्यांची जगण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांमधलं पुरुषत्व कसं आहे? याबद्दल गप्पा मारल्या आहेत.
ज्यात त्याने मोर, साप, वाघ, सिंह, हत्ती, जंगली कुत्रे यामध्ये नर मादी कसे असतात? त्यांच्या 4 प्राथमिक गरजा काय असतात? तसंच पक्ष्यांमध्ये मादी mating साठी कोणत्या नराला निवडते? वाघ, सिंह आपली terettory कशी ठरवतात? त्यांच्यात भाऊ-बहीण जरी असले तरी कसे जीव जाईस्तोवर एकमेकांशी लढतात? हे सगळं अगदी रंजकतेने सांगितले आहे
अर्थातच अगदी वेगळा विषय आहे की प्राण्यांचं पुरुषत्व कसं आहे ? त्यात आणखी प्रत्येक प्राण्यांमधलं, पक्ष्यांमधलं, पुरुषत्व कसं वेगळं आहे? याबद्दलही खूप मजेदार किस्से मकरंद दादाने सांगितले आहेत.
प्राण्या-पक्ष्यांबद्दलच्या या intresting podcast मधला कोणता किस्सा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला? किंवा अशी कोणती तरी माहिती जी तुम्हाला हा एपिसोड पाहून नव्याने कळली, तर तीही कमेंट्समध्ये नक्की सांगा !
Boys Talk Credits:
Producer (भक्कम साथ) Ashwini Teranikar.
Host (हसत हसत शालजोडीतून!) Maithily Apte.
Research (त्याच्या ह्याला फोन कर) Maithily Apte.
Content Head (नुसते इनसाइट्स !) Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination: (होईल मॅनेज !) Maithily Apte, Chaitali Oak,Nikhil Mane.
Camera (रोल सुरू ए) - Rupesh Jagtap, Nikhil Mane.
Video Editing (लाईन अप झालाय) Sameer Sayyad.
Reel Editing (५चंच मिनिटात देतो) Vedant Dhawade,Ankita Bhosale.
Studio Manager ( सेटअप लागलाय) Rahul Sankpal
Other Assistance (सुलींदर, चाsssय) Sulindar Mukhiya