बायकोला नेले कोकणी हॉटेलात जेवायला 🥰| लालबाग मधील माजघर कोकणी हॉटेल | S For Satish | Lalbaug, Mumbai
S FOR SATISH
0:00 / 0:00
बायकोला नेले कोकणी हॉटेलात जेवायला 🥰| लालबाग मधील माजघर कोकणी हॉटेल | S For Satish | Lalbaug, Mumbai
283 719 просмотров · 4 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
283 719 просмотров · 4 года назад
बायकोला नेले कोकणी हॉटेलात जेवायला 🥰| लालबाग मधील माजघर कोकणी हॉटेल | S For Satish | Lalbaug, Mumbai आम्ही आज दुपारचे जेवण जेवायला लालबागमध्ये माजघर या कोकणी हॉटेलात गेलो होतो. हे हॉटेल अतिशय लोकप्रिय आहे. आमचे शिवडीचे काम आटोपल्यावर बायको वर्षाला मी या हॉटेलात घेऊन गेलो. आम्ही इथे गेल्यावर मेनू कार्ड पहिला, थाळी पद्धत आणि काही नेमकेच मेनू असलेलं हे हॉटेल आपली गुणवत्ता टिकवून आहे. आम्ही या हॉटेलात खास चव चाखायला गेलो होतो. आम्ही दरवेळेस नवनवीन हॉटेल तिथले जेवण चाखत असतो. तुम्ही कधी लालबाग या ठिकाणी याल तर तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या उपयोग नक्कीच होऊ शकतो. आतापर्यंत आम्ही बरेच हॉटेल व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. तुम्हाला आम्ही इथल्या फेमस थाळ्या आणि जेवणाची चव सांगितली आहे. तुम्हाला आमचा प्रयत्न आवडल्यास एक लाईक आणि शेअर करून आम्हाला मदत करा. तुमच्या प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका. #BaykolaNeleKokaniHotelatJevayala #LalbaugMadhilMajgharKokaniHotel #KokaniHotelInLalbaug #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
माजघर हॉटेल पत्ता -
https://g.co/kgs/dYhM19
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - https://amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - https://amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - https://amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- https://amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - https://amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- https://amzn.to/3Fm1oES