Перейти к содержимому

भर पावसात गेलो आम्ही एकविरा देवीच्या दर्शनाला 😍| Ekvira Devi Darshan Karla | S For Satish | Lonavala

S FOR SATISH

0:00 / 0:00

भर पावसात गेलो आम्ही एकविरा देवीच्या दर्शनाला 😍| Ekvira Devi Darshan Karla | S For Satish | Lonavala

42 455 просмотров · 2 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
42 455 просмотров · 2 года назад
भर पावसात गेलो आम्ही एकविरा देवीच्या दर्शनाला 😍| Ekvira Devi Darshan Karla | S For Satish | Lonavala #EkviraDeviDarshan #LonavalaEkviraDarshan #EkviraDeviDarshanKarla #sforsatish आम्ही एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी कार्ला या ठिकाणी गेलो होतो. आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोचलो आणि पाऊस सुरू झाला. या सीझनमध्ये जास्त भाविक मंदिरात नसतात. आम्ही दुपारी या ठिकाणी पोचलो. खंडाळा घाट पार केल्यावर लोणावळा मार्केट आणि घाटाचा सुंदर रस्ता पार केल्यावर आपण वेहेरगाव म्हणजे कार्ला या ठिकाणी येऊन पोचतो. एकविरा देवीच्या मंदिरात या वेळेस गर्दी तेवढी नसते. पावसात देवीचे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर एकदम खुलून गेलेला असतो. धबधबे सुरू झालेले असतात. आम्ही तिकडे कार्ला लेणी सुध्दा पाहिली. एकंदर आम्हाला सर्व परिसर फिरून आणि देवीचे दर्शन घेऊन खूपच छान वाटले. तुम्हाला आजचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करा. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy