Dhruv Rathee on PM Modi | ध्रुव राठीचा मोदींना संदेश; म्हणाला, “इतिहास वाचा, हुकूमशहांचा शेवट पाहा”
Mumbai Tak
0:00 / 0:00
Dhruv Rathee on PM Modi | ध्रुव राठीचा मोदींना संदेश; म्हणाला, “इतिहास वाचा, हुकूमशहांचा शेवट पाहा”
3 640 просмотров · 1 дн. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
3 640 просмотров · 1 дн. назад
YouTuber Dhruv Rathee | युट्यूबर ध्रुव राठी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर दावा केला आहे. “माझ्याभोवती किमान 15 लोक ठेवले आहेत. ते माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहेत आणि मला जवळपास अनधिकृत नजरकैदेत ठेवलं आहे,” असं ध्रुव राठीने म्हटल्याचं वृत्त आहे. “लोकांना इतकं घाबरवू नका की त्यांची भीतीच संपून जाईल. लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, तर तो आणखी बुलंद होईल,” असा संदेशही त्याने दिला. यावेळी हिटलर आणि मुसोलिनी यांचा उल्लेख करत त्याने हुकूमशाहीच्या इतिहासातून धडा घेण्याचं आवाहन केलं. ध्रुव राठीने नेमके काय आरोप केले? पंतप्रधान मोदींना त्याने कोणता संदेश दिला? पाहा सविस्तर बातमी, फक्त Mumbai Tak वर.
YouTuber Dhruv Rathee has leveled serious allegations against Prime Minister Narendra Modi, claiming that he is being kept under surveillance. Reports quote Rathee as saying, "At least 15 people have been deployed around me. They are monitoring my every move, and I have effectively been placed under unofficial house arrest." He also conveyed a message: "Do not intimidate people to the point where they lose all fear. If attempts are made to suppress people's voices, those voices will only grow louder." Citing the examples of Hitler and Mussolini, he urged everyone to learn from the history of dictatorships. What exactly are Dhruv Rathee's allegations? What message did he send to Prime Minister Modi? Watch the detailed report, only on Mumbai Tak.
#DhruvRathee #PMModi #NarendraModi #PoliticalNews #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.