बटाटा वडा तेलात सोडायला भीती वाटते मग ही ट्रिक नक्की वापरा झणझणीत कटवडा | katvada recipe
खाद्य प्रेमी
0:00 / 0:00
बटाटा वडा तेलात सोडायला भीती वाटते मग ही ट्रिक नक्की वापरा झणझणीत कटवडा | katvada recipe
12 985 просмотров · 2 месяца назад
खाद्य प्रेमी
509 тыс. подписчиков
12 985 просмотров · 2 месяца назад
बटाटा वडा तेलात सोडायला भीती वाटते मग ही ट्रिक नक्की वापरा झणझणीत कटवडा | katvada recipe
नमस्कार मैत्रिणींनो!
आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि तोंडाला पाणी आणणारा झणझणीत "कट वडा" (Kat Vada Recipe in Marathi). गरमागरम बटाटा वडा आणि त्यावर लालभडक, चमचमीत कट (रस्सा) यांची ही भन्नाट कॉम्बिनेशन रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये दाखवले आहे.
ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा!
🔔 चॅनेलला Subscribe करायला आणि Bell Icon दाबायला विसरू नका!
Kat Vada Recipe, Kat Vada in Marathi, Kolhapuri Kat Vada, Spicy Kat Vada Recipe, Cut Vada Recipe, Rassa Vada, Batata Vada with Kat, Maharashtrian Recipes, Marathi Food Recipes, Street Food Recipe, Kolhapuri Rassa, Kat Vada Banavani Rit, How to make Kat Vada, Kat Vada Recipe Marathi, Spicy Rassa Vada, कट वडा रेसिपी, कोल्हापुरी कट वडा, कट वडा कसा करायचा
#KatVada #KolhapuriKatVada #RassaVada #MarathiRecipe #MaharashtrianStreetFood #SpicyFood #StreetFoodIndia #BatataVada #MarathiFood #Foodie #RecipeInMarathi