Перейти к содержимому

Decoding Diabetes : भाग 5: Diabetes आणि औषधं | Dr Bhagyesh Kulkarni

Dr Bhagyesh Kulkarni

0:00 / 0:00

Decoding Diabetes : भाग 5: Diabetes आणि औषधं | Dr Bhagyesh Kulkarni

55 012 просмотров · 2 года назад
Dr Bhagyesh Kulkarni
127 тыс. подписчиков
55 012 просмотров · 2 года назад
📌 डॉ भाग्येश कुलकर्णी यांच्या डायबिटीस आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट वर आधारित प्रोग्राम ची माहिती घेण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉https://zfrmz.in/SQMHINxEpZJfTXz0OJWi 📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 78220 53994 / 95886 04410 किंवा वेबसाईटला भेट द्या. 👉https://drbhagyeshkulkarni.com डायबेटिस ची औषधं नक्की काय काम करतात? ती कधी बंद होऊ शकतात का? रक्तातील साखर कंट्रोल करणं हेच औषधांचं मूळ काम आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण या भागात डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत. डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा. #Diebetes #DiabetesControl #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DecodingDiabetes #DiabetesManagement