खमंग पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | महाराष्ट्रीयन रेसिपी | Puran Poli & Katachi Amti #vira
Bhoj recipes🪷
0:00 / 0:00
खमंग पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | महाराष्ट्रीयन रेसिपी | Puran Poli & Katachi Amti #vira
135 просмотров · 11 дней назад
Bhoj recipes🪷
313 подписчиков
135 просмотров · 11 дней назад
आज बनवूया अगदी पारंपरिक पद्धतीची खमंग पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी 😋
सणासुदीला आणि खास प्रसंगी आवर्जून बनवली जाणारी ही महाराष्ट्रीयन जोडी घरच्या घरी नक्की करून पाहा. ❤️
Puran Poli मऊ, स्वादिष्ट आणि तुपासोबत अप्रतिम लागते, तर Katachi Amti तिखट-आंबट-गोड चवीमुळे पुरणपोळीची चव आणखी खुलवते.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ❤️ | Subscribe 🔔 करा.