Chinki ला दिलं भन्नाट Surprise! 😱 | (Thar Roxx) Malvan to Mumbai Solo Roadtrip😍✨
ChinkiChinuVlogs
0:00 / 0:00
Chinki ला दिलं भन्नाट Surprise! 😱 | (Thar Roxx) Malvan to Mumbai Solo Roadtrip😍✨
4 139 просмотров · 12 дн. назад
ChinkiChinuVlogs
414 подписчиков
4 139 просмотров · 12 дн. назад
Malvan ते Mumbai... तब्बल 500+ km चा एकटा प्रवास, तोही आपल्या नव्या कोऱ्या Thar Roxx मध्ये! 🚙💨
Chinki ला अजिबात कल्पना नव्हती की मी थेट मुंबईला येतोय. या vlog मध्ये बघा:
👉 Mumbai-Goa Highway चा प्रवास आणि निसर्गरम्य रस्ते 🛣️
👉 प्रवासातील मस्त नाष्टा आणि चहाचे थांबे ☕😋
👉 Thar Roxx ला नक्की डिझेल (diesel) किती लागलं? ⛽💰
👉 Chinki ला Surprise देण्यामागचा आमचा संपूर्ण struggle, धावपळ आणि शेवटी तिची मिळालेली ती emotional reaction! 🥹❤️
एकट्याने केलेला हा ५०० किमीचा प्रवास, रस्ता आणि त्यामागची धावपळ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, like करा आणि चॅनेलला subscribe करायला विसरू नका! 🙏✨
YoutTube Channel : / @chinkichinuvlogs
Instagram Id: https://www.instagram.com/chinkichinu...
Music by Alex Morgan from Pixabay
#roadtrip #tharrox #surprisevlog #soloroadtrip #MumbaiGoaHighway #familyvlog #marathivlogger #couplevlog #kokan