MPSC Student Protest Live : आंदोलनस्थळी मोठा पोलीस फौजफाटा, काय घडतंय?
Mumbai Tak
0:00 / 0:00
MPSC Student Protest Live : आंदोलनस्थळी मोठा पोलीस फौजफाटा, काय घडतंय?
20 548 просмотров · Трансляция закончилась 14 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
20 548 просмотров · Трансляция закончилась 14 часов назад
गेल्या सात दिवसांपासून MPSC चे तरुण पुण्यात आंदोलन करत आहेत. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. सध्या पुण्यात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यात काय घडतंय याचा आढावा घेऊयात.
#mpscprotest #puneprotest #pune
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.