Rohit Pawar: VSR कंपनीसोबत मफलर वापरणारा नेता कोण? Ajit पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Rohit Pawar: VSR कंपनीसोबत मफलर वापरणारा नेता कोण? Ajit पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा गौप्यस्फोट
23 812 просмотров · 3 часа назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,45 млн подписчиков
23 812 просмотров · 3 часа назад
#rohitpawar #ajitpawar #baramatiplanecrash #maharashtrapolitics #maharashtranews
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाला आता ८ महिने पूर्ण झाले आहेत. या विमान अपघात प्रकरणाची योग्य चौकशी होऊन सत्य समोर यावं यासाठी लढणारे आमदार रोहित पवार यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात VSR कंपनीवर गंभीर आरोप केले जात असताना रोहित पवार यांनी ‘मफलर’ वापरणाऱ्या नेत्याबाबत खुलासे करणार असं म्हटलंय. मफलरच्या मागे एक चेहरा आहे, असे त्यांनी म्हटले.