Перейти к содержимому

विलिनीकरणावर Sharad Pawar यांचं मोठं विधान! अन् Jitendra Awhad काय म्हणाले पाहा... | NCP Merger

Saam TV News

0:00 / 0:00

विलिनीकरणावर Sharad Pawar यांचं मोठं विधान! अन् Jitendra Awhad काय म्हणाले पाहा... | NCP Merger

36 453 просмотра · 18 часов назад
Saam TV News
6,16 млн подписчиков
36 453 просмотра · 18 часов назад
विलिनीकरणावर Sharad Pawar यांचं मोठं विधान! अन् Jitendra Awhad काय म्हणाले पाहा... | NCP Merger विलिनीकरणासंदर्भात शरद पवारांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. यायचं असेल तर आमच्यात या, आम्ही कुणासोबतही जाणार नाही असं पवारांनी पक्षाच्या बैठकीत म्हटलंय. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत हे वक्तव्य केलंय. तर सुप्रिया सुळेंनीही विरोधात बसणं जास्त योग्य असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चांना ब्रेक लागणार का असा प्रश्न निर्माण होतोय. Sharad Pawar, NCP Merger, Supriya Sule, NCP Sharad Pawar, Ajit Pawar NCP, Maharashtra Politics, Sharad Pawar Latest News, NCP Merger News, Supriya Sule Statement, Yashwantrao Chavan Centre, NCP News, Maharashtra Political News #sharadpawar #supriyasure #ncpmerger #ncp #ajitpawar #maharashtrapolitics #sharadpawarlatest #supriyasule #ncpnews #maharashtranews #politicalnews