Перейти к содержимому

खेकड्यांचे भरीत | पारंपारिक कोकणातील खास स्वाद | Crab Bhareet Recipe in Marathi@kokan ek athavan ##

Kokan Ek Athavan 😘~L.K

0:00 / 0:00

खेकड्यांचे भरीत | पारंपारिक कोकणातील खास स्वाद | Crab Bhareet Recipe in Marathi@kokan ek athavan ##

11 просмотров · 1 год назад
Kokan Ek Athavan 😘~L.K
4 подписчика
11 просмотров · 1 год назад
खेकड्यांचे भरीत | पारंपारिक कोकणातील खास स्वाद | Crab Bhareet Recipe in Marathi कोकणातल्या खास पारंपरिक चविंपैकी एक म्हणजे खेकड्यांचे भरीत! या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडे निवडण्यापासून ते मसाल्यांत भिजवून भन्नाट चविष्ट भरीत कसं बनवायचं हे सविस्तर दाखवलं आहे. कोकणच्या मातीतली खरी चव अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि घरीही करून पहा! खेकड्यांचे भरीत – जरा वेगळं, पण एकदा चव घेतली की वारंवार खावंसं वाटेल! Tags (टॅग्स): #खेकड्यांचेभरीत #CrabBhareet #कोकणीजेवण #कोकणरीसिपी #SeafoodMarathi #MarathiRecipe #KonkaniFood #खेकडेरेसिपी #FishThali #TraditionalMaharashtrianFood #मासेभाकरी #CrabRecipeMarathi #मराठीजेवण #seafoodlover #कोकण #dance #kokanekathavan https://www.instagram.com/lav_kokan_e...    / @lavkulye