Перейти к содержимому

घरीच बनवा अगदी कॅफे स्टाईल स्टीम मोमोज 😍 | Steam Momos Recipe at home In Marathi

Unique Kitchen Recipes

0:00 / 0:00

घरीच बनवा अगदी कॅफे स्टाईल स्टीम मोमोज 😍 | Steam Momos Recipe at home In Marathi

1 061 просмотр · 3 недели назад
Unique Kitchen Recipes
265 подписчиков
1 061 просмотр · 3 недели назад
घरीच बनवा अगदी कॅफे स्टाईल स्टीम मोमोज 😍 | Steam Momos Recipe at home In Marathi नमस्कार, Unique Kitchen Recipes मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्टीम मोमोज, या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कॅफेसारखे स्वादिष्ट आणि परफेक्ट स्टीम मोमोज कसे बनवायचे ते पाहूया. 😋 मऊ मोमोजचे चविष्ट सारण आणि सोबत स्पायसी चटणीचा स्वाद म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन! ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. Ingredients | साहित्य मैदा | All-Purpose Flour - 2 कप तेल | Oil - 1 टीस्पून मीठ | Salt - चवीनुसार पाणी | Water - आवश्यकतेनुसार टोमॅटो | Tomato - 3 चटणीसाठी Stuffing | सारणासाठी: कोबी | Cabbage - 1 /2 गाजर | Carrot - 1 शिमला | Capsicum - 1 कांदा | Onion - 2 लसूण | Garlic - 7-8 पाकळ्या आले | Ginger - 2-3 टुकडे सोया सॉस | Soya Sauce - 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस | Green Chilli Sauce - 1 टीस्पून रेड चिली सॉस | Red Chilly Sause ~ 1 टिस्पून मीठ | Salt - चवीनुसार व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ करा आणि Unique Kitchen Recipes चॅनलला Subscribe 🔔 करायला विसरू नका. #SteamedMomos #MomosRecipe #MomosRecipeInMarathi #CafeStyleMomos #HomemadeMomos #MarathiRecipe #Momos Music: Happy Moments Musician: VN VideoEditor