Перейти к содержимому

वजन कमी केलंय? सणांत पुन्हा वाढू देऊ नका! | Weight Loss Tips in Marathi #live #marathi #health

Just For Hearts

0:00 / 0:00

वजन कमी केलंय? सणांत पुन्हा वाढू देऊ नका! | Weight Loss Tips in Marathi #live #marathi #health

1 864 просмотра · Трансляция закончилась 3 дня назад
Just For Hearts
372 тыс. подписчиков
1 864 просмотра · Трансляция закончилась 3 дня назад
वजन कमी केलंय, पण सणांच्या दिवसांत पुन्हा वजन वाढण्याची भीती वाटतेय? 🎉 दिवाळी आणि सणांच्या काळात गोड पदार्थ, फराळ आणि बदललेली दिनचर्या यामुळे वजन वाढू शकतं. पण योग्य Diet Planning आणि काही सोप्या सवयींनी तुम्ही तुमचं कमी केलेलं वजन टिकवू शकता! या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✅ सणांमध्ये वजन वाढू नये यासाठी काय करावं? ✅ गोड पदार्थ आणि फराळ किती व कसा खावा? ✅ वजन टिकवण्यासाठी कोणत्या चुका टाळाव्यात? ✅ Diet आणि Exercise यांचा समतोल कसा राखावा? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि सणांचा आनंद घेत तुमचं Weight Loss टिकवण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा! 👩‍⚕️ Dietitian Tejashree | Just For Hearts #WeightLoss #WeightMaintenance #WeightLossTips #MarathiHealthTips #HealthyEating #DiwaliDiet #dietitian