Перейти к содержимому

उपवास आणि आरोग्य! तुमचे प्रश्न, माझी उत्तर #navratri #live #marathi #health #navratrispecial

Just For Hearts

0:00 / 0:00

उपवास आणि आरोग्य! तुमचे प्रश्न, माझी उत्तर #navratri #live #marathi #health #navratrispecial

1 165 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
Just For Hearts
372 тыс. подписчиков
1 165 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
उपवास करताना काय खावं? काय टाळावं? राजगिरा, भगर, शिंगाड्याचं पीठ यांचे आरोग्यदायी फायदे काय आहेत? उपवासाचा शरीरावर काय परिणाम होतो? या Live मध्ये उपवास आणि आरोग्याशी संबंधित तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. ✅ उपवासात काय खावं आणि काय टाळावं? ✅ उपवासात योग्य पोषण कसं मिळवावं? ✅ डायबिटीस असल्यास उपवास करताना कोणती काळजी घ्यावी? ✅ उपवासामुळे अशक्तपणा, ॲसिडिटी किंवा पचनाचे त्रास होतात का? ✅ वजन कमी करण्यासाठी उपवास फायदेशीर आहे का? तुमचे प्रश्न Live च्या कमेंटमध्ये विचारा आणि आरोग्यदायी उपवासाबद्दल योग्य माहिती मिळवा. Dietitian Tejashree | Just For Hearts #उपवास #उपवासआणिआरोग्य #NavratriFasting #DiabetesDiet #marathihealth