Перейти к содержимому

अरूपाचे रूप आदिशक्ती

Niraamay Jeevan и Niraamay Wellness Center

0:00 / 0:00

अरूपाचे रूप आदिशक्ती

5 995 просмотров · 1 день назад
Niraamay Jeevan и Niraamay Wellness Center
5 995 просмотров · 1 день назад
आता दिवस नवरात्र उत्सवाचे. घरोघरी घट बसतात. नवरात्राच्या काळात देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करतो. ही नऊ रूपे कोणती? त्यांचे महत्त्व काय? नवरात्रात शक्ती उपासना कशी करावी? या आदिशक्तीचे मूळ रूप कोणते? देवीला कुंकुमार्चन का केले जाते? दसऱ्याला सरस्वतीची पूजा एका आकृतीमध्ये का केली जाते? देवीला बलि का दिला जातो? काहीजणांच्या अंगात देवीचा संचार होतो ते खरं आहे का? संबळ आणि इतर वाद्य वाजवून गोंधळ का केला जातो? नवरात्राविषयी आपल्याही मनात असणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आमचा हा नवरात्र विशेष पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या माहितीतील इतरांना देखील फॉरवर्ड करा. . . . #adishakti #navratri #ghat #worship #kumkumarchana #dussehra #manifestshakti #gondhal #devi #durga #durgapuja #durgamaa