Aala Mazha Mumbai Cha Raja (Lyrical Video) | Dhruvan Moorthy | Mumbaicha Raja New Song 2026
Mumbaicha Raja
0:00 / 0:00
Aala Mazha Mumbai Cha Raja (Lyrical Video) | Dhruvan Moorthy | Mumbaicha Raja New Song 2026
35 319 просмотров · 13 часов назад
Mumbaicha Raja
99,7 тыс. подписчиков
35 319 просмотров · 13 часов назад
Watch the official video song Aala Majha Mumbai Cha Raja sung by Dhruvan Moorthy.
मुंबईचा राजा या विशेष गाण्यातून आपण पाहणार आहोत लाडक्या बाप्पाच्या आगमनाची भव्यता आणि दिनानाथ वेलिंग सरांना आदरांजली.
ध्रुवन मूर्ती यांच्या आवाजातील हे मराठी गाणे २०२६ मधील उत्सवाचा उत्साह अधिक वाढवते. गणपती बाप्पाच्या आगमनाचे हे दृश्य आणि संगीतमय सादरीकरण गणेशोत्सवाच्या खरा आनंद अनुभवण्यासाठी नक्की पहा.
Song credits:
Singer - Dhruvan Moorthy
Composer - Dhruvan Moorthy,Tejas Padave
Lyrics - Vipul Shivalkar
Music Programming - Rohan Tupe
Master and Mix - W Keval Jaywant @Mixtune Music Studio
Recording - Sahil Biswas @The Audio Guys
Violin - Bala Murali
Chorus - Sanket Pawar
Aryan Mhatre
Shloka Pawar
Sanskruti jagdale
Vaibhavi pachangane
Diksha shirkar
Music Distribution : XPERIENCE (@via.xperience)
Music Distribution Manager : Sumeet Jadhav (@tenthunknown_)
https://bfan.link/mumbaicha-raja
मुंबईचा राजा या भव्य मूर्तीचे शिल्पकार, कै. श्री. दिनानाथ वेलिंग (मास्टर) यांना हे गाणे समर्पित आहे. २२ फूट उंच मूर्तीची तयारी आणि शहरातील तिची मिरवणूक म्हणजे भक्तीचा एक अनोखा सोहळा आहे.
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाप्पाच्या आशीर्वादाचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पहा. तुम्हाला हे गाणे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा!