मनुष्य की परमेश्वर | चर्च ऑफ गॉड
World Mission Society Church of God / Global
0:00 / 0:00
मनुष्य की परमेश्वर | चर्च ऑफ गॉड
962 просмотра · 3 дн. назад
World Mission Society Church of God / Global
148 тыс. подписчиков
962 просмотра · 3 дн. назад
२,००० वर्षांपूर्वी मनुष्य म्हणून आलेले येशू मानवजातीला तारण देण्यासाठी आलेले परमेश्वर आहेत
येशू मनुष्य म्हणून आले, मनुष्यांचे अन्न खाल्ले आणि मनुष्यांप्रमाणेच जीवन जगले; म्हणून असंख्य लोकांनी त्यांना परमेश्वर म्हणून ओळखू शकले नाहीत आणि त्यांना नाकारले. म्हणूनच बायबल शिकवते की येशू देह धरून आले आहेत हे कबूल करणारा प्रत्येक आत्मा परमेश्वरापासून आहे, आणि हे कबूल न करणारा प्रत्येक आत्मा ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे.
भूतकाळाचा धडा घेऊन परमेश्वराला योग्य रीतीने प्राप्त केलेले चर्च ऑफ गॉडचे सदस्य
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर मानवजातीला तारण देण्यासाठी आले. मानवजातीला परमेश्वराकडून तारणाचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल, तर त्यांनी प्रथम आपल्या स्वतःच्या पूर्वकल्पना बाजूला ठेवून, परमेश्वर दुसर्यांदा देहात येतील असे घोषित करणाऱ्या बायबलच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवला पाहिजे.
त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.
कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
तीमथ्याला पहिले पत्र २:४–५
देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे;
आणि जो जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करत नाही, तो तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; . . .
१ योहान ४:२–३
या व्हिडिओचे सर्वाधिकार वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड कडे आहेत. याचे अनधिकृत पुन्ह:ऊत्पादण आणि वितरण प्रतिबंधित आहे
[वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड] https://watv.org
[मिडीया कास्ट] https://watvmedia.org/mar