नेहमीच्याच भाजीचं वेगळं रूप बघून, घरचे नक्की तुमचं कौतुक करतील | दुधी भोपळ्याची आगळीवेगळी भाजी
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
नेहमीच्याच भाजीचं वेगळं रूप बघून, घरचे नक्की तुमचं कौतुक करतील | दुधी भोपळ्याची आगळीवेगळी भाजी
50 906 просмотров · 1 г. назад
Anuradha Tambolkar
567 тыс. подписчиков
50 906 просмотров · 1 г. назад
अशा काही भाज्या असतात ज्या बऱ्याच जणांना आवडत नाहीत. त्यातलीच दुधी भोपळा ही एक भाजी. ती भाजी नेहमीप्रमाणे केली तर खूप कमी प्रमाणात खाल्ली जाते.
म्हणूनच या व्हिडिओमध्ये सर्वांना आवडेल अशी दुधी भोपळ्याचे वेगळ्या प्रकारची भाजी कशी करायची हे दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी करून बघा सर्वांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे.
त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका धन्यवाद.
आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#दुधी #भोपळा #भाजी #भाजीरेसिपी #रोजचास्वयंपाक #मराठीरेसिपी #bottlegourd #dudhi #bhopala #bhaajirecipe #sabjirecipe #marathirecipe #easysabjirecipe #easyrecipe
[दुधी, भोपळा, भाजी, भाजी रेसिपी, रोजचा स्वयंपाक, मराठी रेसिपी, bottle gourd, dudhi, bhopala, bhaaji recipe, sabji recipe, marathi recipe, easy sabji recipe, easy recipe,]