रवा कांदा उत्तप्पा सोबत चटणी व सांबार पूर्ण रेसिपी || Rava Kanda Uttappa Recipe with Chutney Sambar
Tasty Homemade Recipe
0:00 / 0:00
रवा कांदा उत्तप्पा सोबत चटणी व सांबार पूर्ण रेसिपी || Rava Kanda Uttappa Recipe with Chutney Sambar
21 795 просмотров · 2 года назад
Tasty Homemade Recipe
595 подписчиков
21 795 просмотров · 2 года назад
रवा ओनियन उत्तप्पा ही रेसिपी माझी अत्यंत आवडती रेसिपी आहे कुठेही गेलं बाहेरगावी की ओनियन उत्तप्पा हा खातेच खूप जण साउथ इंडियन डिश पसंत करतात इडली डोसा आणि उत्तप्पा हेच प्रकार जास्त नाश्त्यामध्ये खाल्ले जातात रवा उत्तप्पा रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा.
#uttapam #ytshortsindia #trendingrecipe #recipeoftheday #easyrecipes #tastyhomemaderecipe
रवा कांदा उत्तप्पा साहित्य -
चटणी करता साहित्य :
ओलं खोबरं
डाळ्या
चार ते पाच हिरव्या मिरच्या
मीठ
साखर
चिंचेचा कोळ
तेल
मोहरी
उडदाची डाळ
कढीपत्ता
हिंग
सांबारच करता साहित्य :
एक वाटी शिजवलेली तूर डाळ
तेल
मोहरी
हिंग
हळद
कांदा
लाल भोपळा
वांग
टोमॅटो
शेवग्याच्या शेंगा
तिखट
सांबर मसाला
मीठ
गुळ
उत्तप्पा करण्याकरता लागणारं साहित्य :
एक छोटी वाटी भिजवलेली उडदाची डाळ
एक पॅकेट रवा
एक वाटी दही
मीठ
इनो एक पॅकेट
कांदा,
कोथिंबीर
बारीक चिरलेली हिरवी मिरची
- तेल
👍 नक्की करा लाइक, शेअर, आणि सब्स्क्राइब करणे, आणि भारताचं स्वाद आपल्या रसोईत आणणारं इतर सोपं अनुसरून. नोटिफिकेशन बेलचं दाबा, काहीही न विसरताना!
Thank you.