Khandoba Yatra Bale Solapur 2022 | Khandoba Yatra Jejuri Pali - Marathi Vlog
Kishor Pawar Vlogs
0:00 / 0:00
Khandoba Yatra Bale Solapur 2022 | Khandoba Yatra Jejuri Pali - Marathi Vlog
5 146 просмотров · 3 года назад
Kishor Pawar Vlogs
1,64 тыс. подписчиков
5 146 просмотров · 3 года назад
भगवान शिवशंकराचा आवतार समजला जाणारा खंडोबा हा महाराष्ट्रा सहित कर्नाटक आणी आंध्रातही पुजला जातो.
मल्हारी मार्तंड या नावानेही ओळखल्या जाणार्या खंडोबाचे मुळस्थान जेजुरीसहित नळदुर्ग-मैलारपुर, आणदुर, पाली-सातारा, मंगसुळी-बेळगाव आदी स्थाने आहेत.
यापैकी सोलापुर शहराजवळील श्रीक्षेञ बाळे येथिल खंडोबाचे दर्शन या भागामध्ये आपणास करता येईल..
आमचा हा व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा..