Beed Drought| गेवराईत पाणीटंचाईचं संकट, भीषण दुष्काळाचं वास्तव NDTV मराठीवर
NDTV Marathi
0:00 / 0:00
Beed Drought| गेवराईत पाणीटंचाईचं संकट, भीषण दुष्काळाचं वास्तव NDTV मराठीवर
1 526 просмотров · 3 часа назад
NDTV Marathi
749 тыс. подписчиков
1 526 просмотров · 3 часа назад
बीड जिल्ह्यात पावसाने दिलेली ओढ आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. यंदा जिल्ह्यात तब्बल ३७ टक्के पावसाची मोठी तूट नोंदवली गेली असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईने अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. अशात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली विहीर पहिल्यांदा कोरडी पडली आहे. विशेष म्हणजे याच विहिरीत संत भगवानबाबा यांनी ज्ञानेश्वरीचे पायरण केल्याचू अध्याय आहे... याच विहिरीतून थेट live जोडले गेले आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख.
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews