Перейти к содержимому

Nashik Drought| धरणांची नगर असलेल्या नाशिकमध्ये दुष्काळाची स्थिती काय? सांगताहेत प्रांजल कुलकर्णी

NDTV Marathi

0:00 / 0:00

Nashik Drought| धरणांची नगर असलेल्या नाशिकमध्ये दुष्काळाची स्थिती काय? सांगताहेत प्रांजल कुलकर्णी

3 460 просмотров · 14 часов назад
NDTV Marathi
750 тыс. подписчиков
3 460 просмотров · 14 часов назад
राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे.... मराठवाडा, विदर्भासह कोकणही दुष्काळाच्या छायेत आहे. ऑक्टोबरमध्ये दरवर्षी धरणं, विहीरी, नद्या भरल्या दिसतात यंदा मात्र जिकडे पाहवं तिथे जमिनीला भेगा आणि आपल्या बळीराजाच्या डोळात पाणी दिसतंय. 1972, 2016 नंतर यंदा ही दुष्काळी स्थिती ओढावलीय. पाऊस पडेल या आशेनं शेतकऱ्यांनी गाठीशी असलेल्या पैशातून दुबार, तिबार पेरणी केली मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं पिकं पार करपली.. ना पाणी आहे, ना जनावरांना द्यायला चारा त्यामुळे जनावरांना जगावयंच कसं ...आपण जगायचं कसं अशा प्रश्न बळीराजाला पडलाय. याच शेतकऱ्यांच्या बांधावरचं भीषण वास्तव आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. बीड, अकोला, जालन्यातील विदारकता आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतायत... About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews