या खास पद्धतीने बनवलेली ही सुक्या वाटाण्याची भाजी हॉटेलची चव नक्कीच विसरायला लावेल|Matar Recipe 🔥
SWAD AAPLYA GHARCHA
0:00 / 0:00
या खास पद्धतीने बनवलेली ही सुक्या वाटाण्याची भाजी हॉटेलची चव नक्कीच विसरायला लावेल|Matar Recipe 🔥
123 733 просмотра · 3 недели назад
SWAD AAPLYA GHARCHA
68,6 тыс. подписчиков
123 733 просмотра · 3 недели назад
या खास पद्धतीने बनवलेली ही सुक्या वाटाण्याची भाजी हॉटेलची चव नक्कीच विसरायला लावेल|Matar Recipe 🔥
sukya matar chi bhaji |matar chi bhaji marathi | matar recipe|वाटण्याची भाजी
✅सुक्या वाटण्याची भाजी तयार करण्यासाठी 👇
एक वाटी वाटाणे
कांदा एक मध्यम आकाराचा
टोमॅटो एक लहान
सहा ते सात लसून पाकळ्या
अर्धा इंच आलं
हिरव्या मिरच्या सात ते आठ (चवीनुसार)
मुठभर कोथिंबीर
सुक्या खोबऱ्याचे काप चार ते पाच
कढीपत्त्याची पानं
मोहरी पाव चमचा
जिरे पाव चमचा
हिंग दोन ते तीन चिमूटभर
धना पावडर अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
हळद
जीरा पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीनुसार
#matarrecipe #मटाररेसीपी #matarchibhaji #dinnerrecipe #marathirecipe #swadaaplyagharcha